दोन fitness freak मित्रांच्या संकल्पनेतून वाईमध्ये सुरु झालेली प्रशस्त gym म्हणजे AV Fitness Hub.

Gym म्हणजे नुसते वजने उचलणे नसून, विविध प्रकारचे व्यायाम करणे होय, जसे cardio, strength training, agility and stamina training म्हणूनच gym मध्ये weight training machines बरोबर ropes, hammer, medicine balls, monkey ladder, abductor अश्या अनेक machines उपलब्ध आहेत.
युवकांपासून वृदधापर्यंत तसेच महिलांच्या fitness साठी सगळ्या सुविधा येथे उपलब्ध आहेत जसे separate changing room, cardio section, चांगले training, diet consultation, BMI management, weight management, इत्यादी…
असे म्हणतात ‘Health is Wealth’, AV Fitness Hub पण ह्याच सिद्धांतावर काम करते. तसेच, AV Fitness Hub ची monthly / yearly membership affordable आहे.
लिहण्यासारखे खूप आहे पण स्वतःच्या डोळ्यांनी बघून स्वतः अनुभव घेणे नेहमीच श्रेयस्कर. म्हणून एकदा नक्की भेट द्या :
AV Fitness Hub, महिला मंडळ शाळेजवळ, कन्याशाळा road, गणपती आळी, वाई. 9049577886 / 8624969691
